‘या’ अभिनेत्रीमुळे इमरान आणि अवंतिकाच्या नात्यात पडली फूट?
अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान (Imran Khan) आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इमरान चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अवंतिकाही इमरानची गर्लफ्रेंड होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा...
ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर शुबमननं यशाचं श्रेय दिल युवराजला; म्हणाला…
नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक युवा चेहऱ्यांनी आपली छाप उमटवली. त्यापैकीच एक आहे शुबमन गिल. आज अनेक दिग्गज शुबमनच्या फलंदाजीच्या तंत्राचे कौतुक करत आहेत. शुबमनने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाचे श्रेय युवराज सिंगलाही दिले आहे. आयपीएलच्या आधी २१ दिवसांचे एक शिबीर झाले. त्यात युवराजने शुबमनकडून कसून...
भारत-पाकिस्तान सीमेवर दहा दिवसांच्या आत आढळला दुसरा बोगदा
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी १५० मीटर लांब असून, सुत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा...
पाकिस्तानला लस पुरवठयाच्या प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका!
देशात लसीकरणाला सुरुवात झालेली (Vaccine Pakistan) असताना, मोदी सरकारकडून लस डिप्लोमसीही जोरात सुरु आहे. नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, सेशेल्स, मॉरिशेस या शेजारी देशांना भारताने लसींचा साठा पाठवला आहे. आता पाकिस्तानलाही लसीचा पुरवठा करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर पाकिस्तानकडून लस पुरवठयासाठी अजून...
मरेची ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार
अँडी मरेने (Andy Murray) ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवरील विलगीकरण पूर्ण होणे कठीण असल्यामुळे हा निर्णय त्याने घेतला आहे. एक आठवडय़ाआधी मेलबर्नला जाण्यासाठी विमानात बसण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे मरेने सांगितले. ‘‘विलगीकरणाच्या प्रक्रियेतून योग्य मार्ग...
नवसंजीवनी! हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले आभार
जगाला वेढा टाकलेल्या करोनाचं संकटाचा भीती अजूनही कमी झालेली नाही. जगभरात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे करोना प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर <a...
अभिनेता अस्ताद काळे लवकरच लग्न बंधनात अडकणार
सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळते. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, आशुतोष कुलकर्णी, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांच्या पाठोपाठ आता अभिनेता अस्ताद काळे (Astad Kale) लग्न बंधनात अडकणार आहे. अस्ताद अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी लग्न करणार आहे. नुकताच त्यांच्या...
लोकलमध्ये सीट मिळवणं, कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा अवघड – शार्दुल ठाकूर
आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात शार्दुलला (Shardul Thakur) भारतीय संघात स्थान मिळालं. शार्दुलनं या संधीचं सोनं करत गोलंदाजी आणि फलंदाजीत आपली चमक दाखवली. गाबा येथील मैदानावर ऐतिहासिक विजायात शार्दुलनं मोलाचा वाटा उचलला. यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशी परतलेल्या शार्दुल ठाकूरची इंडियन एक्स्प्रेसनं मुलाखत घेतली. या...
लालू प्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी, प्रकृती चिंताजनक
रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती ढासळली आहे. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली असून, प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे...
देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, बाळासाहेबांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत शिवसेनेला चिमटे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती आहे. यानिमित्तानं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मात्र हा व्हिडीओ फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढण्यासाठी ट्वीट केलाय का?...
महाराष्ट्र : एका दिवसात २ हजार ७७९ नवीन रुग्णांची नोंद
राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. २ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच २ हजार ७७९ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ३ हजार ६५७ हजार इतकी झाली आहे. तसेच...
मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ४८२ नवीन रुग्ण
आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ५ हजार १३१ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ लाख ८६...
चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता; शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या व्यक्तीचा दावा
राजधानी दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. आज या आंदोलनाचा 59वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच 26 जानेवारी म्हणजेच, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न...
राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये खडाजंगी
काँग्रसेच्या अध्यक्षपदाबाबत जून महिन्यात निर्णय घेण्याचं ठरलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. राहुल गांधींसमोर (Rahul Gandhi) पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी 'सर्व काही संपवा आणि आता पुढचा विचार करा' असं...
“दादा, तुम्ही लस केव्हा घेणार?”; अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, “दादा, तुम्ही करोनाची लस केव्हा घेणार?”, असा सवाल पत्रकारांकडून करण्यात आला. त्यावर अजित पवारांनी लगेच उत्तर दिले. “लसीकरणाबाबत काही अडचणी आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाचं प्रमाण अधिक आहे. ६० ते ६५...
खऱ्या आई-वडिलांविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे का? सुष्मिताच्या मुलीला प्रश्न विचारताच म्हणाली..
सुष्मिताने (Sushmita Sen) २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं. विशेष म्हणजे सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेनेने तिच्या खऱ्या आई-वडीलांविषयी वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत रेनेला तिच्या खऱ्या आई-वडीलांविषयी जाऊन घेण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न...
तांडव वाद : युपी पोलिसांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरावर नोटिस चिकटवली
सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या 'तांडव' या वेब सीरिजविरोधात (Tandav) लखनौत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यूपी पोलिस या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या महाराष्ट्रात आले आहेत. तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासह लखनौच्या हजरतगंज येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधील सर्व आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे...
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले…
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असं वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत...
‘चलो बुलावा आया है’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचं निधन
मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल (Narendra Chanchal) यांचे निधन झालं आहे. नरेंद्र चंचल यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. ते ८० वर्षांचे होते. भजन गायक चंचल गेल्या 3 महिन्यांपासून आजारी होते. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नरेंद्र...
फेसबुक डेटा चोरी : CBI ने कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात दाखल केला गुन्हा
सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने कँब्रिज अॅनालिटिकाविरूद्ध फेसबुकवरून डेटा चोरी (Facebook) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर 5.62 लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांकडून डेटा चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ब्युरोने UK कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्च लिमिटेड (GSRL) याच्या विरोधातही कारवाई सुरू केली आहे. या...
ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का, अजून एका मंत्रीने दिला तडकाफडकी राजीनामा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना गेल्या काही महिन्यांपासून सतत धक्के बसत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील अजून एका मंत्रीने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्ष सोडून जायचं असेल तर त्यांनी बिनधास्त जावे असे खडे बोल ममता यांनी सुनावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील...
शरद पवार यांचा नारायण राणे यांना टोला!
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने निवडक मंत्र्यांच्या सुरक्षा कमी केल्या होत्या. त्यावरून नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली...
मुख्यमंत्री ठाकरे आज सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (22 जानेवारी) दुपारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संवाद साधून आगीविषयी त्यांच्याकडून माहितीही घेतली.
सविस्तर...
धनंजय मुंडे यांना दिलासा; बलात्काराची तक्रार मागे
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाची चर्चा रंगली होती. रेणू शर्मा (Renu Sharma) नामक एका महिलेने त्यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. अशातच...
कर्नाटक : स्फोटकं नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट; 8 मजुरांचा मृत्यू
हाती आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील (Karnataka Blast) शिवमोगा जिल्ह्यामध्ये काल म्हणजेच २१ जानेवारी गुरुवारी एक मोठा स्फोट झाला आहे. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला. या अपघातात तब्बल ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचं स्वरुप इतकं भयंकर होतं, की आजुबाजूच्या परिसरातही...
‘द फॅमिली मॅन २’मध्ये दिसणार नागार्जुनची सून
अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘द फॅमिली मॅन २’ (The Family Man 2) या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये सीरिजविषयी उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळते....
सीरम इन्स्टिट्यूट आग : ५ जणांचा होरपळून मृत्यू
देशात एकीकडे लसीकरणाची मोहीम सुरु असतांना अचानक एक मोठी बातमी समोर आली. हाती आलेल्या माहितीनुसार आज दुपारी म्हणजेच २१ जानेवारी रोजी दुपारी पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूटला’ भीषण आग (Serum Institute) लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली होती....
Happy Birthday : इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात आला होता सुशांत
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आज पहिली बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. तो जर आज आपल्यात असता तर त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असती. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतानाच सुशांतने श्यामक डावरचा डान्स ग्रुप जॉइन केला होता. याबरोबरच तो अभिनयाचे धडेही घेत...
अखेर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख सरकारकडून निश्चित!
संपूर्ण देशात कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यानुसार सर्व प्रकारच्या परीक्षांचे वेळापत्रक देखील बदलण्यात आले. अशातच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या (SSC HSC Exam Date) तारखा सरकारने निश्चित केल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय...
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूटला’ भीषण आग!
देशात एकीकडे लसीकरणाची मोहीम सुरु असतांना अचानक एक मोठी बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूटला' भीषण आग (Serum Institute) लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या...