Monday, September 28, 2020
घर आंतरराष्ट्रीय मंदीमध्ये संधी! अ‍ॅमेझॉन एक लाख लोकांना देणार रोजगार

मंदीमध्ये संधी! अ‍ॅमेझॉन एक लाख लोकांना देणार रोजगार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले होते. यामुळे सर्वांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या काळात बऱ्याच जणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले.त्यामुळे मंदीची ही स्थिती निर्माण झाली आहे. पण या मंदीच्या दिवसातही ई-कॉर्मस क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉनचा व्यवसाय मात्र तेजीत आहे.अ‍ॅमेझॉन (Amazon) अमेरिकेत एक लाख लोकांना रोजगार देणार आहे. लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्सच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. मागच्या तिमाहीत कंपनीच्या व्यवसायात ४० टक्के वाढ झाली. जगातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या अ‍ॅमेझॉन मागच्या २६ वर्षातील इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ आहे.

सविस्तर माहितीसाठी :- wsj | livehindustan

Web Title : Amazon to hire 1,00,000 more employees after massive growth due to Covid-19

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce