घर इतर दागिने विकून भरतोय वकिलांची फी; न्यायालयासमोर अनिल अंबानींचा दावा

दागिने विकून भरतोय वकिलांची फी; न्यायालयासमोर अनिल अंबानींचा दावा

सध्या युनायटेड किंगडममधील न्यायालयात चिनी बँकांच्या सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान रिलायन्स समुहाचे प्रमुख (एडीएजी) अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं.“यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीदरम्यान आपण ९.९ कोटी रूपयांच्या सोन्याचे दागिने विकले. आता आपल्याकडे कोणतंही महागडं सामान शिल्लक नाही,” असंही अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, यावेळी न्यायालयानं त्यांना त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्यांबद्दलही सवाल केला. “या सर्व माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे कधीही रोल्स रॉयस नव्हती. मी सध्या केवळ एकाच गाडीचा वापर करत आहे,” असंही अंबानी म्हणाले.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | navbharattimes

Web Title : Anil Ambani In Deep Financial Trouble Sale Jewellery For Legal Fights

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel