Friday, August 6, 2021

आता कोणत्याही एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत…

आता कोणत्याही एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. इंडियन बँकपाठोपाठ सर्वच बँकांच्या एटीएममधून आता दोन हजारच्या नोटा बंद होणार आहेत. त्याऐवजी 100 रुपये, 200 रुपये 500 रुपये अशा नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एटीएममध्ये नोटा मिळणार नसल्या तरी त्या चलनात कायम राहणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes.indiatimes | loksatta | saamtv

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी