घर टेकनॉलॉजि बीएमडब्ल्यू , मारूती, ह्युंदाईचे उत्पादन बंद

बीएमडब्ल्यू , मारूती, ह्युंदाईचे उत्पादन बंद

कोरोना व्हायरसचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला आहे. जगभरातील ऑटो क्षेत्रासह भारतातील ऑटो क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुति सुझुकी इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्राकिआ मोटर्स इंडिया,मर्सिडीज-बेंज,फिएट क्रिसलर ऑटोमोबाइल् सह ह्युंदाई मोटर ने करोना व्हायरसमुळे आपले उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. देशातील कारचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | inventiva


Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel