Saturday, December 5, 2020
घर इतर तीन वर्षांपूर्वी पद हुकले पण आता मिळाले ; ही व्यक्ती करणार भारतीय...

तीन वर्षांपूर्वी पद हुकले पण आता मिळाले ; ही व्यक्ती करणार भारतीय स्टेट बँकेचे नेतृत्व

भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी दिनेश कुमार खारा (Dinesh Kumar Khara) यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये खारा हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यावेळी रजनीश कुमार यांची निवड झाली आणि खारा यांना यशाने हुलकावणी दिली होती. आता तीन वर्षांनंतर का होईना देशातील सवार्त मोठ्या बँकेचे नेतृत्व करण्याची संधी खारा यांना मिळाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | livemint | thehindu

Web Title: Dinesh Kumar Khara Will Be New Chairman Of SBI

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel