Thursday, December 3, 2020
घर इतर दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ

कोरोनाच्या संकटामुळे अर्थचक्र काहीश्या धीम्या गतीने फिरत आहे. लॉकडाउन (Lockdown) मुळे अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. मात्र असं सर्व चालू असतांना सोन्याने मात्र उंच उडी (Gold Rate) घेतली आहे. तसेच आता येणाऱ्या सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आज (Silver Rates) एक किलो चांदीचा भाव ६२०९५ रुपयांवर गेला. त्यात ९७० रुपयांची वाढ झाली. तर सोने २२६ रुपयांनी महागले. सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५०६८७ रुपयांवर गेला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | goodreturns | livemint | moneycontrol

Web Title: Gold And Silver Rate Hike Today

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel