घर इतर व्याजात सूट देऊ शकत नाही, परंतू पेमेंट करण्याचा दबावदेखील टाकणार नाहीत; सरकारकडून...

व्याजात सूट देऊ शकत नाही, परंतू पेमेंट करण्याचा दबावदेखील टाकणार नाहीत; सरकारकडून स्पष्टीकरण

लॉकडाउनमध्ये आरबीआयकडून दिलेल्या लोन मोरेटोरियमला (Loan moratorium) पुढे वाढवण्यासाठी आणि व्याजात सूट देण्याच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी (Supreme Court) झाली. यावेळी कोर्टाने सरकारला म्हटले की, ज्या ग्राहकांचे खाते 31 ऑगस्टपर्यंत एनपीए घोषित केले नाही, त्यांना खटला संपेपर्यंत प्रोटेक्शन दिले जाईल. पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला होईल. यापूर्वी सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “व्याजात सूट देऊ शकत नाही, परंतू पेमेंट करण्याचा दबावदेखील टाकणार नाहीत. बँकिंग सेक्टर इकोनॉमीचा कणा आहे. आपण अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचा कोणताच निर्णय घेऊ शकत नाही.”

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | livemint

Web Title : Loan moratorium: Banks shouldn’t declare accounts as NPAs till further order, says SC

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे पाय लटपटत होते

भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा | #India #Pakistan #AbhinandanVarthaman #Released
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel