घर इतर ऑनलाइन विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत

ऑनलाइन विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत

प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी भरायच्या कर विवरणपत्राचे अर्ज अद्याप उपलब्ध करून दिलेले नाहीत. या अर्जाची अधिसूचिना चालू महिनाअखेर काढली जाणार आहे. त्यानंतर ऑनलाइन प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत उपलब्ध होईल, असे प्राप्तिकर विभागाने कळवले आहे. यामुळे करदात्यांना विवरणपत्रात भरायच्या तपशीलाचा विचार करण्यास अवधी मिळणार आहे. प्राप्तिकर कायदा, १९६१ अंतर्गत सरकारने वेगवेगळ्या मुदतवाढी दिल्या आहेत. या मुदतवाढी टॅक्सेशन अॅण्ड अदर लॉज (रिलॅक्सेशन ऑफ सर्टन प्रोव्हिजन्स) ऑर्डिनन्स, २०२० अंतर्गत देण्यात आल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- livemint | business-standard | timesnownews

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel