Monday, April 12, 2021

पुन्हा सलग पाचव्या दिवशी पेट्रोल महागले!

भारतात जवळपास तीन महिन्यापासून लॉकडाउन आहे. यामुळेच देशाची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. अशातच आज पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Prices) दरात वाढ केली आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये १३ पैसे वाढले असून पेट्रोलचा भाव ८८.२८ झाला आहे. मुंबईत डिझेलचे दर ८०.११ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आज १३ पैशांनी महागले आणि पेट्रोलचा भाव ८१.३५ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | Ndtv

Web Title : petrol Price Hike On Fifth Consecutive Day

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी