घर इतर रेपो रेटमध्ये होणार नाहीत कोणतेही बदल, मात्र जीडीपी ग्रोथमध्ये 9.5% घसरण होण्याचा...

रेपो रेटमध्ये होणार नाहीत कोणतेही बदल, मात्र जीडीपी ग्रोथमध्ये 9.5% घसरण होण्याचा अंदाज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जो सध्या 4% आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ऑगस्टमध्येही रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल झाला नव्हता. पत्रकार परिषदेत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले की जीडीपीमध्ये वाढ चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत दिसून येऊ शकते. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने रेपो दर 4% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीच्या सर्व सदस्यांनी व्याज दर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | pudhari | headlinehindi

Web Title: Rbi Monthly Monetary Policy Address By Rbi Governor Shaktikanta Das No Changes In Repo Reverse Rpo Rate

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit