Wednesday, December 2, 2020
घर इतर ३० लाखांच्या कर्जात ३ महिने हप्ते टाळल्यास २.३४ लाख रुपये व्याज

३० लाखांच्या कर्जात ३ महिने हप्ते टाळल्यास २.३४ लाख रुपये व्याज

सर्व बँक ग्राहकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ३ महिन्यांची सवलत द्यावी असे निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेने आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांश बँकांनी याबाबत आपापल्या निर्णयांची घोषणा केली आहे. एसबीआयने उदाहरण देत सांगितले की, संबंधित ग्राहकाकडे ३० लाख गृह कर्ज आहे आणि ते फेडण्याचा अवधी १५ वर्षे शिल्लक आहेत, ते तीन महिन्यांची सूट घेत असतील तर २.३४ लाख रुपये अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. ही रक्कम ८ हप्त्यांसमान आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- bhaskar | lokmat

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel