Monday, September 20, 2021

Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडली, स्टॉकची स्थिती पहा

फूड लिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे (Zomato) सह-संस्थापक आणि शीर्ष कार्यकारी गौरव गुप्ता (Gaurav Gupta) यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गौरव गुप्ता झोमॅटो सोडण्याच्या बातमीमुळे बीएसईवरील झोमॅटोच्या शेअर्समध्ये तीव्र चढउतार पाहण्यास मिळत आहे. मंगळवारी झोमॅटोचा स्टॉक बीएसईवर 145.25 रुपयांवर उघडला आणि आतापर्यंत तो 152.75 च्या उच्च आणि 136.20 च्या नीचांदरम्यान व्यापार करताना दिसला.

सविस्तर माहितीसाठी :- News 18 Lokmat | TV 9 | Latestly

रिपोर्ट पोस्ट

Swapnil Surwade
web content writer @headlinehindi.com @headlinenewtwork

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी