Wednesday, June 16, 2021
Home मनोरंजन

मनोरंजन

ड्रग प्रकरण : एनसीबीकडून अजून एका अभिनेत्रीला अटक!

वाढदिवस साजरा करताना ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप | #TeluguActress #NairaShah #NCB #DrugCase

अक्षय कुमार याच्या ‘बेल बॉटम’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर!

२७ जुलै २०२१ रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार | #AkshayKumar #BellBottom #27july2021

मंत्री एकनाथ शिंदेबद्दल पोस्ट केल्याने ‘या’ अभिनेत्याला झाली अटक

अद्याप जामीन मिळाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली | #Thane #ActorMayureshKotkar #EknathShinde

फॅमिली मॅन २ मधील व्यक्तिरेखांचे मीम्स व्हायरल!

सीरिजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला | #FamilyMan2 #VipinSharma #Viral

लॉकडाऊन २.० नंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या चित्रीकरणाला सुरुवात

पुन्हा एकदा सोनेरी दुनिया लखलखतांना दिसत आहे | #Lockdown2.0 #AmitabhBachchan #Shooting

कन्नड अभिनेता संचारी विजय याचे अपघाती निधन!

तो केवळ ३७ वर्षांचा होता | #Actor #SanchariVijay #Dies

सुशांत सिंह राजपूत स्मृतिदिन : चाहत्यांकडून आठवणींना उजाळा!

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मागच्या वर्षी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरीही त्याचे...

अभिनेत्री मल्लिका दुआच्या आईचे निधन

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील...

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ या दिवशी होणार प्रदर्शित!

देशातील सततच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारकडून चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलीवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच सुरु (Bollywood Shooting) होणार...

अभिनेत्री करीन कपूर विरुद्ध ट्रेंड; ट्विटरवर ट्रेंड होतयं #BoycottKareenaKhan

गेल्या काही काळापासून कलाविश्वात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातच...