Friday, August 6, 2021
Home मनोरंजन

मनोरंजन

निर्भया प्रकरण : ‘तारीख पे तारीख’; ऋषी कपूर संतापले!

'निर्भया' सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही दोषींची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं पीडितेचे कुटुंबीय तसेच सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.आता बॅालिवूडमध्येही...

बॉलीवूडच्या मस्तानीलाही ‘कोरोना’ची धास्ती…

जगभर पसरलेल्या कोरोनाची धास्ती हि सामान्य माणसांपासून अगदी सेलिब्रेटी पर्यंत पोचली आहे. त्यामुळेच बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिने यावर्षी पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी...

HAPPY BIRTHDAY : श्रद्धा कपूरने पार केला वयाचा ३३ वा टप्पा

आज बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपला ३३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. श्रद्धाचा आगामी सिनेमा बागी 3 हा 6 मार्च रोजी रिलीज होत आहे....

टक्कल पडलेल्यांचे दुःख सांगणारे अनुपम खेर यांचे मजेशीर गाणे

64 वर्षीय अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक गमतीशीर गाणे शेअर केले आहे. हे गाणे ते स्वत: गाताना दिसत आहेत. वास्तविक, हे गाणे 'काबुलीवाला'...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कल्पनारम्य नसेल -रितेश देशमुख

गेल्या कही दिवसांपासून अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिवजयंतीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली....

मिथिला पालकरने शेअर केला हॉट फोटो

वेब क्वीन अशी ओळख असेलेल्या मिथिला पालकर आता चित्रपटांकडे वळली आहे. अभिनेता इरफान खान सोबत चित्रपटात तिनं अभिनय केला आहे. त्यामुळं तिची लोकप्रियता दिवसेंदिवस...

ट्रेलर लाँचवेळी ‘कमिना’ म्हणत रिपोर्टरने केला रणवीरचा अपमान

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. यावेळी सर्व कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी, एका पत्रकाराने रणवीर सिंगला...

HAPPY BIRTHDAY : विनोदवीर भाऊ कदमने पूर्ण केली वयाची पन्नाशी

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर भाऊचंद्रम कदम अर्थातच प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदमचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण...

अभिनयापेक्षा दिग्दर्शन करणे खूपच आव्हानात्मक: मृण्मयी देशपांडे

'मन फकीरा' चित्रपट 6 मार्च रोजी प्रदर्शित होत अाहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. मृण्मयी...

शिल्पाने ‘असं’ केलं ​समीशाचं स्वागत…

बॉलीवूड सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हि पुन्हा एकदा आई झाली आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या घरी मुलगी आली आहे. सरोगसीचा माध्यमातून...

अभिनेता दिलजीत दोसांजच्या मीमवर इवांका ट्रम्पचं उत्तर

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी इवांका ट्रम्पही आली होती. यादरम्यान, संपूर्ण ट्रम्प कुटुंब आग्र्याचा ताजमहाल...

अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडिओंचा धुमाकूळ

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील...