Monday, April 12, 2021
Home Featured

Featured

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता! मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

तीन-चार दिवसात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल | #Maharashtra #Lockdown #VijayWadettiwar #Coronavirus #TrendingHeadline

IPL 2021 : आजपासून चौदाव्या हंगामाला सुरुवात

संध्याकाळी ७:३० वाजता हा सामना सुरु होणार | #IPL #2021 #MIvsRCB #TrendingHeadline

कोविड लढ्यात राजकारण आणू नये! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑक्सीजन तसेच व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे | #UddhavThackeray #NoPolitics #Maharashtra #Coronavirus #narendramodi #TrendingHeadline

महाराष्ट्रात कोरोना लसीची टंचाई; सातारा, सांगली, गोंदियासह अनेक ठिकाणी लसीकरण थांबलं!

आम्हाला लस पाठवावी अशी सुप्रिया सुळे यांनी विनंती केली | #Maharashtra #Coronavirus #CoronaVaccine #Shortage #TrendingHeadline

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

१ मार्च २०२१ पासून या लसीकरणाचा दुसऱ्या टप्पा सुरु झाला | #NarendraModi #Coronavirus #Vaccine #SecondDose #TrendingHeadline

मोठी बातमी! दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

वेळापत्रकाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे | #Maharashtra #1oth #12th #FinalExam #Coronavirus

OYO कंपनीने आयबीसी २०१६ अंतर्गत ‘दिवाळखोरी’चा अर्ज दाखल केला!

दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया ३० मार्च रोजीच जारी करण्यात आली । #OYO #Files #bankruptcy

साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे : शिवसेना

कोणत्याही थराला जायची विरोधकांची तयारी | #AnilDeshmukh #Shivsena #Editorial #BJP

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री!

सीबीआयला चौकशीचे आदेश दिले | #Maharashtra #AnilDeshmukh #DilipWalsePatil #NewHomeMinister

चौकशीच्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा!

अनिल देशमुख यांनी स्वतःहून राजीनामा दिला | #AnilDeshmukh #CBI #MumbaiHighCourt #Resigned

अक्षय कुमार नंतर ‘राम सेतू’ सेटवरील ४५ जणांना कोरोनाची लागण!

सरकारने ३० एप्रिल पर्यंत कठोर निर्बंध लावले | #AkshayKumar #RamSetu #45Artist #Coronavirus #testpositive