Monday, April 12, 2021
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र

नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात? आज होणार अंतिम निर्णय

विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करून आधीच्याच वर्गात बसवता येणार नाही | #Maharashtra #Ninth #EleventhStudent #Exam #Coronavirus

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री!

सीबीआयला चौकशीचे आदेश दिले | #Maharashtra #AnilDeshmukh #DilipWalsePatil #NewHomeMinister

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी : मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले | #AnilDeshmukh #CBI #MumbaiHighCourt

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११ हजार १६३ नवीन रुग्ण

आतापर्यंत ११ हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला | #Mumbai #Coronavirus #11163newcases

मिशन ‘ब्रेक दि चेन’ : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील | #Maharashtra #Coronavirus #BreakTheChain #30April

कोरोना वायरस: पहिली ते आठवी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश

परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार | #VarshaGaikwad #Maharashtra #Class1stToClass8th #NoExam #PromotedToTheNextClass

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा!

पर्यायी मार्ग न सापडल्यास नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल | #UddhavThackeray #Maharashtra #Coronavirus #Lockdown

पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस ‘मिनी लॉकडाऊन’ची घोषणा!

निर्बंध उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून लागू | #Pune #Coronavirus #MiniLockdown

कोरोना वायरस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेची संवाद साधणार!

उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार | #UddhavThackeray #CoronaVirus #AddressState

कोरोना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली आपत्कालीन बैठक!

जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर | #UddhavThackeray #Coronavirus #Maharashtra #Highlevelmeet