Home महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ४३ हजार १८३ नवीन रुग्णांची नोंद
एकूण मृत्यू संख्या ५४ हजार ८९८ इतकी झाली |
#Maharashtra #Coronavirus #43183newcases
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील वनस्पतीला शरद पवार यांचं नाव
‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या नावानं आता ही वनस्पती ओळखली जाईल ।
#SharadPawar #Plant #SahyadriRange #AnjeriaSharadchandraji
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ३९ हजार ५४४ नवीन रुग्णांची नोंद
एकूण मृत्यू संख्या ५४ हजार ६४९ इतकी झाली |
#Maharashtra #Coronavirus #39544newcases
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल २७ हजार ९१८ नवीन रुग्णांची नोंद
एकूण मृत्यू संख्या ५४ हजार ४२२ इतकी झाली |
#Maharashtra #Coronavirus #27918newcases
शरद पवार यांची प्रकृती स्थिर : आरोग्यमंत्री यांनी दिली माहिती
पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला |
#SharadPawar #RajeshTope #OprationSuccessfully
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल
अनेक मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली |
#CM #UddhavThackeray #RashmiThackeray #Admitted
पुण्यात दिवसभरात २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३ हजार २२६ रुग्ण
२ लाख २६ हजार ८०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली |
#Pune #coronavirus #3226newcases
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात, बुधवारी होणार शस्त्रक्रिया
सोमवारीच त्यांची ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी करण्यात आली |
#SharadPawar #Unwell #BreachCandyHospital #Admitted
कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ३१ हजार ६४३ नवीन रुग्णांची नोंद
एकूण मृत्यू संख्या ५४ हजार २८३ इतकी झाली |
#Maharashtra #Coronavirus #31643newcases
शिवसेना नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण!
रामदास कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू |
#RamdasKadam #CoronaPositive #BreachCandyHospital
मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ५ हजार ८८८ नवीन रुग्ण
आतापर्यंत ११ हजार ६६१ रुग्णांचा मृत्यू झाला |
#Mumbai #Coronavirus #5888newcases
भांडुप हॉस्पिटल आग प्रकरणी गुन्हा दाखल
भांडुप पोलिस ठाण्यात कलम 304, 34 अंतर्गत गुन्हा दाखल |
#Bhandup #Mall #Hospital #fire