Home राष्ट्रीय
राष्ट्रीय
बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून मागे, अर्थमंत्र्यांची ट्विटरद्वारे माहिती
तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री यांनी सांगितलं ।
#NirmalaSitharaman #InterestRates #SmallSavingsSchemes
इशरत जहां दहशतवादी होती… कोर्टाने केली ३ पोलीसांची निर्दोष मुक्तता
इशरत जहां ही लश्कर ए तोयबाची दहशतवादी होती |
#IshratJahan #EncounterCase #CBICourt #DischargesLastThreeAccused
छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल
नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल |
#President #RamNathKovind #ArmyHospital
शेतकरी आंदोलन : आज पुन्हा एकदा :भारत बंद’ची हाक!
सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले |
#Delhi #FarmersProtest #BharatBandh #Today
सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात कपात!
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी |
#Petrol #diesel #Pricecut
भारत आता कोरोना लसीची निर्यात थांबवणार, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर
ही निर्यात काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय |
#India #Coronavaccine #willnotexpand
तीन आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेल दरात कपात
पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल १७ पैशानी स्वस्त झाले |
#Petrol #Diesel #RateCut
१ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीयांना मिळणार कोरोनाची लस
लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं |
#CoronaVaccine #1April #Above45years #Government
भारतातातील ‘जनता कर्फ्यू’ची वर्षपूर्ती : सोशल मीडियावर ट्रेंडिंग
टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं |
#India #JanataCurfew #OneYear #Coronavirus
आपल्या वक्तव्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुन्हा अडचणीत!
एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं |
#Uttarkhand #CM #TirathSinghRawat #MoreChildrenToGetExtraRation
भारतापेक्षा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका जास्त आनंदी देश
१४९ देशाच्या या यादीमध्ये भारत १३९ क्रमांकावर आहे |
#WorldsHappiestCountriesReport #India
“आंदोलक शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्या”, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मागणी!
आंदोलन स्थळांवर कोरोनासंदर्भातले नियम याविषयी सतत चिंता व्यक्त |
#FarmersProtest #CoronaVaccine #RakeshTikait