Thursday, May 13, 2021
Home क्रीडा

क्रीडा

बॉक्सर मेरी कोम हीने घेतला कोरोना लसीकरणाचा लाभ!

त्यांनी पुण्यात लसीकरणाचा लाभ घेतला | #MaryKom #CoronaVaccine #FirstDose #Pune

क्रिकेटर दिनेश कार्तिक याने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

ट्विटरवरून त्याने ही माहिती दिली | #DineshKarthik #CoronaVaccine #FirstDose

माजी क्रिकेटपटू आर. पी. सिंह याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन!

आर. पी. याने स्वतः याची माहिती दिली | #RPSingh #Father #Dies #Coronavirus

भारत संघाच्या ‘या’ खेळाडूंनी घेतली कोरोनाची लस!

लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले | #Indian #Cricketer #CoronaVaccination #Photo

दोन गोलंदाज दीपक चहर आणि सिद्धार्थ कौल यांनी घेतली कोरोना लस!

दोघांनीही लस घेण्यासाठी लोकांना आवाहन केले | #DeepakChahar #SiddharthKaul #CoronaVaccine #FirstDose

तरुण क्रिकेटपटूचा सरावादरम्यान हृदयविकाराने मृत्यू!

नेट सेशनदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | #24yearsold #Cricketer #JoshDownie #PassesAway

महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना ने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

लोकांनाही लस घेण्याचे आवाहन केले | #SmritiMandhana #CoronaVaccine #FirstDose

कोरोना वायरस : चेन्नई सुपर किंग्स कडून मदतीचा हात पुढे!

तामिळनाडू सरकारला ४५० ऑक्सिजन सिलिंडर दान केले | #CSK #Tamilnadu #OxygenCylinders

या खेळाडूच्या वडिलांचा झाला कोरोनामुळे मृत्यू!

चेतन साकारियाचे वडील कांजीभाई साकारिया यांचे निधन | #IPL2021 #RR #ChetanSakariya #Father #Dies #corona

कोरोना विरुद्धच्या लढ्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मोठी मदत!

सनरायझर्स हैदराबाद कडून ३० कोटींची मदत जाहीर | #SRH #Coronavirus #30Crore #Help

कोरोना वायरस : यजुर्वेंद्र चहल कडून मदतीचा हात पुढे!

एकूण ९५,००० रुपयांची मदत केली | #YuzvendraChahal #95kDonates #Coronavirus

उर्वरित आयपीएल मालिका भारतात घेणं अशक्य : सौरव गांगुली

देशात कोरोनाची तिसरी लाट अपेक्षित | #IPL021 #SouravGanguly #ImpossibleToHoldInIndia