Friday, February 26, 2021
Home नागरिक बातम्या अधिकृतपणे परवानगी दिली नसतानाही भाडे वाढ कशी ?

अधिकृतपणे परवानगी दिली नसतानाही भाडे वाढ कशी ?

कामाच्या वेळा न बदलता मर्यादित वेळेत लवकर प्रवास, वाढते इंधन दर यामुळे सामान्य प्रवासी त्रासलेला आहे अशा आता रिक्षा टॅक्सी भाडेवाढ प्रवाशांना सहन करावी लागणार आहे.रिक्षा-टॅक्सी यांच्या दरात तीन रुपये भाडे वाढ करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे.प्रवासी वाहतुकीला सरकारने अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही, असे असताना भाडेवाढ कशी करतात असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

रिपोर्ट पोस्ट

Anant sawant
Free person to enjoy freedom 😃

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी