Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या आंबेदिंडोरी मोहाडी रस्त्याची दुर्दशा

आंबेदिंडोरी मोहाडी रस्त्याची दुर्दशा

दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे.ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवितांना चालकाचा तोल जावून अपघात होत आहे.दिंंडोरी पंचायत समितीच्या संबंधीत दळणवळण विभागाने तात्काळ दिलेल्या निवेदनाची दखल घेवून या रस्त्याची दूरुस्ती करावी, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष सागर गायकवाड व शेतकरी सुभाष.पी.वाघ,संदिप कड,गणेश कुंभार, सौरभ गायकवाड, गणेश गांगुर्डे,पत्रकार खंडेराव बोराडे यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे.

Bhagwan Chandrabhan Gaikwad
पत्रकार दिंडोरी नाशिक 1998 पासून
- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel