Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र आचार्य राजेशकुमार ठक्कर गोव्याचे प्रभारी

आचार्य राजेशकुमार ठक्कर गोव्याचे प्रभारी

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाने आचार्य राजेशकुमार ठक्कर यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केली आहेआचार्य ठक्कर हे गोव्यात योग शिक्षक म्हणून यापूर्वीच कार्यरत असून त्यांच्या अधिकृत नियुक्तीचे पत्र हल्लींच जारी करण्यात आले आहे. महासंघाचे राष्ट्रीय संयोजक योगगुरु मंगेश त्रिवेदी यांनी नवी दिल्ली येथून आचार्य राजेशकुमार ठक्कर यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी