Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या आज कांदळगावचा प्रसिद्ध दसरोत्सव

आज कांदळगावचा प्रसिद्ध दसरोत्सव

मालवण कांदळगाव येथील सुप्रसिद्ध स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पारंपारिक दसरोत्सव रविवारी म्हणजेच आज दुपारी ३.३० वाजल्यापासून भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, यावर्षी कोरोनो साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून व सोशल डिस्टटिंगचे पालन करून साजरा केला जाणार आहे. रविवारी दुपारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक शिवलग्न सोहळा (सोने लुटणे) हा कार्यक्रम होणार आहे. भक्तांना देवतांचे आशिर्वचन कार्यक्रम यावर्षी होणार आहेत, अशी माहिती कांदळगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...

बहुमुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती

पदाचा सविस्तर तपशील - पदाचे नाव - ECG तंत्रज्ञ पद संख्या - 3 जागा पात्रता - ECG course नोकरीचे ठिकाण - मुंबई अर्ज पद्धती...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel