Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या आज नगर परिषद पुलगांव मधे माजी गृहमंत्री व लौहपुरुष श्रद्धेय सरदार वल्लभभाई...

आज नगर परिषद पुलगांव मधे माजी गृहमंत्री व लौहपुरुष श्रद्धेय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती साजरी करण्यात आली

आज नगर परिषद कार्यालयात रामायण या महाकाव्याचे रचनाकार महर्षि वाल्मीकी, भारताचे माजी गृहमंत्री व लौहपुरुष श्रद्धेय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान Iron Lady मा.श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या पावन प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.यासोबत सर्वानी राष्ट्रीय सुरक्षा व एकात्मतेची सामुहिक शपथ घेतली.यावेळी नगराध्यक्षा सौ.शितलताई गाते,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री श्री.संजयजी गाते,नप उपाध्यक्ष श्री.आशीषजी गांधी,प्रशासकीय अधिकारी श्री.अमरजी बांगरे,सहायक नगर रचनाकार श्री.शाहरुख शेख,कर अधीक्षक श्री.भैरवनाथ काळे, लेखापाल श्री.ज्ञानदेव खामगल,लेखापरीक्षक श्री.प्रतीक कावले,स्वच्छता निरीक्षक श्री.मनोज खोड़े, आदी उपस्तिथ होते.

सुमित गाते
प्रदेश संयोजक सोशल मीडिया भाजपा ओबीसी मोर्चा पत्रकार नागपुर
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel