Thursday, May 13, 2021

आप म्हणजे भाजपची ‘बी’ टीम – काँग्रेसचा आरोप

आप’ म्हणजे भाजपची ‘बी’ टिम असल्याची टीका काँग्रेसने केली असून वीजदारांवरुन त्या दोन्ही पक्षांनी पोरखेळ चालवले असल्याचे म्हटले आहे. कोळसा आणि रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प म्हणजे मोठा घोटाळा असून त्या ज्वलंत विषयाकडे दुर्लक्ष होण्यासाठीच दोन्ही पक्षांची नाटके असल्याचे मत काँग्रेसने प्रकट केले आणि् ‘आप’ वर हल्ला चढवला.काँग्रेस प्रवक्ते ट्रॉजन डिमेला, श्रीनिवास खलस देवसुरभी यदुवंशी यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी