Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या आमदार मोहिते पाटील यांचा माण खटाव मध्ये सांत्वनपर दौरा

आमदार मोहिते पाटील यांचा माण खटाव मध्ये सांत्वनपर दौरा

देवापूर ता.माण येथे प्रा.विश्वंभर बाबर सर यांचे बंधू सोपान बाबर यांचे दु:खद निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी घेतली. गोंदवले बु.येथील शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्व.वसंतराव पाटील यांचे पुतणे व माजी सरपंच धनाजीराव पाटील यांचे बंधू बाळासाहेब पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दहिवडी ता.माण येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब जाधव यांच्या मातोश्रींचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली. गोंदवले खुर्द येथील डॉ. दिलीप पोळ यांचे वडील दगडू पोळ यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel