Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न

आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आ. सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ काल (मंगळवारी) आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, उपाध्यक्ष आंबादासराव भोसले, प्रताप देशमुख, स्वराजसिह परिहार, प्रा डाॅ मुंजाभाऊ धोंडगे प्रा. तुकाराम साठे, प्रा. योगेश कदम यांची उपस्थिती होती.

रिपोर्ट पोस्ट

Ramprasad Darade
Ramprasad Darade (reporter) from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी