Tuesday, November 24, 2020
घर क्रीडा आयसीसीचा मोठा निर्णय! कमी वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आयसीसीचा मोठा निर्णय! कमी वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

मुंबई ( महाराष्ट्र ) : आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी वयोमर्यादेचा एक नवीन नियम बनवला आहे. या नियमानुसार 15 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. हा नियम वरिष्ठ पुरुष, महिला आणि 19 वर्षाखालील संघांनाही लागू होणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम बनवला असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. याआधी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वयोमर्यादेचा नियम नव्हता. परंतू या नविन नियमानुसार आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूचे वय 15 किंवा त्यापेक्षा कमी आहे की नाही हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, आयसीसीने असेही म्हटले आहे की, अपवादात्मक परिस्थितीच एखाद्या संघाला वयाचे निकष न पाळणाऱ्या खेळाडूला खेळू देण्याची परवानगी मिळू शकते.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel