Tuesday, November 24, 2020
घर राजकारण उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची तरी घोषणा तात्काळ करा

उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची तरी घोषणा तात्काळ करा

मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुकीला अजून मुहूर्त मिळत नसताना एकनाथ खडसे , राजू शेट्टी , ऊर्मिला मातोंडकर , यशपाल भिंगे , रजनी पाटील , सचिन सावंत , सय्यद मुझफर हुस्सेन , अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांच्या शिफारशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या आठही जणांना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकत्यांना देत या याचिकेवरील सुनावणी दि,२४ रोजी ठेवली आहे.

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून
- Advertisment -

ताजी बातमी

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel