Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या औरंगाबाद शहरातील ईटखेडा येथे एस बी जी हेल्थ क्लबचे उदघाटन

औरंगाबाद शहरातील ईटखेडा येथे एस बी जी हेल्थ क्लबचे उदघाटन

औरंगाबाद शहरातील इटखेडा येथे एस बी जी हेल्थ क्लबचे उदघाटन आज (रविवारी) रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी दानवे यांनी नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले , जनार्दन कांबळे , विभागप्रमुख सुरेश गायके , सतीश निकम , शाखाप्रमुख बंडू वाघचौरे भगवान गायकवाड , रावसाहेब गायकवाड , भूषण गायकवाड , संदेश गायकवाड आदींची उपस्थिती होती

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel