Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या कणकवलीचा सर्वांगीण विकास साधणार-बंडू हर्णे

कणकवलीचा सर्वांगीण विकास साधणार-बंडू हर्णे

कणकवली नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी श्री राणे यांनी बंडू हर्णे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आपण कणकवली शहराचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वांगिन विकास साधणार असल्याची प्रतिक्रिया श्री. बंडू हर्णे यांनी दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प.उपाध्यक्ष रणजित देसाई, विनायक राणे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel