Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या केसापुरी तांडा येथे विहीरीत मृतदेह आढळला

केसापुरी तांडा येथे विहीरीत मृतदेह आढळला

औरंगाबाद तालुक्यातील केसापुरी तांडा शिवारातील दौलताबाद किल्ल्या च्या पाठीमागे आज (शनिवारी) रोजी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. साईनाथ बाबुराव बनकर (18) असे मयत झालेल्या तरुणाचे नांव आहे. घटनास्थळी अग्निशमन दलातील पथकाने अथक परिश्रम करून विहिरीतून काढुन पोलीसांच्या ताब्यात दिले.

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel