Monday, April 12, 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सेलू येथील आठवडी बाजार बंद

परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सेलू येथील आज शनिवारी भरला जाणारा आठवडी बाजार बंद ठेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन केले. सदरील बाजार बंद ठेवण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होत आहे.

रिपोर्ट पोस्ट

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी