Saturday, January 23, 2021
Home नागरिक बातम्या कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत मोठी घट

कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत मोठी घट

गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे १६१ रुग्ण दगावले आहेत. तर १६ हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तसेच आणखी चांगली बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत देखील बरीच घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशभरात १९,२९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

रिपोर्ट पोस्ट

Pranali
I am Happy

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी