कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढीचा वेग कायम राहिल्यास पुढील दोन आठवड्यात इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमधील सर्व हॉस्पिटलची क्षमता संपेल. रुग्णांसाठी एकही रिकामा बेड उपलब्ध नसेल, अशी भीती लंडनचे महापौर सादिक खान (Sadiq Aman Khan, Mayor of London) यांनी व्यक्त केली.