Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या गरजू अपंग महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून सन्मान

गरजू अपंग महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून सन्मान

ग्रामदेवी मुकाईमाता मंदिर, खडकवासला येथे ग्रामीणच्या अध्यक्षा पुनमताई मते यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गरजू व अपंग महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रूपाली निलेश चाकणकर प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस, खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष त्रिंबक आण्णा मोकाशी, सरपंच सौरभ नाना मते, बाजीरावभाऊ पारगे, शुभांगीताई खिरीड, मोहनदादा मते, मनाली भिलारे, सोनाली गाडे, निलाक्षी खिरीड, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Amol Nikalje
अमोल तुकाराम निकाळजे उस्मानाबाद
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel