Sunday, January 24, 2021
Home नागरिक बातम्या गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला महिला पोलिसाचा मृतदेह

गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला महिला पोलिसाचा मृतदेह

मोहनलालगंज कोतवालीच्या पीआरव्ही (पोलिस रिपोर्टिंग व्हेइकल) मध्ये तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल उर्मिला वर्मा (वय 24) यांनी रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. ती शहरातील मऊ भागात वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला.

रिपोर्ट पोस्ट

Pranali
I am Happy

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी