Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा विरोध!

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा विरोध!

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमलीपदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक ड्रग्सच्या यादीतून हटवलं आहे. या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाच्या औषधी व उपचारात्मक क्षमतेची पडताळणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटलं आहे. सध्या 50 पेक्षा जास्त देशांनी गांजाचं वैद्यकिय महत्त्व समजून घेत गांजाला वैध ठरवलं आहे. कॅनडा, उरूग्वे आणि अमेरिकेच्या 15 राज्यांमध्ये वैद्यकिय कारणासाठी गांजाला परवानगी देण्यात आली आहे.

रिपोर्ट पोस्ट

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी