Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या गोद्रे येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू.

गोद्रे येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू.

भोकरदन : पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मुलाचा पाय घसरून मृत्यू झाला. ही घटना भोकरदन तालुक्यातील गोद्री येथे बुधवारी घडली. सद्धार्थ मोतीराम वैद्य (वय१६, रा.धावडा) असे मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी दोन्ही मायलेक शेतामध्ये कापूस वेचणी करत होते. तेव्हा सिद्धार्थ विहिरीवरून पिण्याचे पाणी घेऊन येतो म्हणून गेला. मात्र तो बराच वेळ होवूनही परतला नसल्याने त्याची आई विहिरीकडे गेली,परंतु तो आढळून आला नाही. नंतर शोध घेतला असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी भोकरदन पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

Kamalkishor Panditrao Jogdande
कमलकिशोर जोगदंडे टिव्ही रिपोर्टर भोकरदन जिल्हा जालना
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel