Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र गोव्याचा ‘नागालँड’ होऊ देणार नाही

गोव्याचा ‘नागालँड’ होऊ देणार नाही

कॅसिनोंना मोकळे रान देऊन गोवा सरकारने गोव्याचे ‘माकाव’ व ‘व्हेगास’ केले आहे. परंतु मातृभाषेच्या बाबतीत गोव्याचा ‘नागालँड’ करण्याच्या सरकारच्या कारस्थानाच्या विरोधात भारतीय भाषा सुरक्षा मंच निकराचा लढा देईल, असा इशारा भा.भा.सु.मं.चे नवनियुक्त राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली, फादर मौझिन आताईद, अरविंद भाटीकर, प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी, प्रा. प्रविण नेसवणकर, प्रा.दत्ता पु.नाईक (शिरोडा), नितीन फळदेसाई उपस्थित होते.

या लेखकाची अन्य पोस्ट