Thursday, May 13, 2021

चार दिवस उलटूनही नरभक्षक बिट्या काही सापडेना पैठण तालुका बिट्याच्या दहशतीखाली

औरंगाबाद : बिबट्याच्या हल्ल्यात आपेगाव (ता.पैठण) येथील शेतकरी पिता-पुत्रास जीव गमवण्याच्या घटनेला चार दिवस उलटले. तरी अद्याप वनविभागाला धुमाकूळ घालून दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यास यश आले नसल्याचे दिसते. अन् त्यात ‘आला रे….आला’ बिबटया आला..! च्या चर्चेने अवघा तालुका दहशतीखाली वावरुन शेतशिवार ओसाड पडले. बिबटया आल्याच्या गावोगावी होणाऱ्या चर्चेने ग्रामस्थांसह वनकर्मचाऱ्याची दमछाक होऊन ग्रामस्थ रात्रीचे जागरण करीत असल्याचे पाहवयास मिळते.

रिपोर्ट पोस्ट

NRT
NRT न्यूज संपादक...(3 वर्षांचा अनुभव) Public news aap (वैजापूर तालुका प्रतिनिधी)

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी