Thursday, May 13, 2021

चोरवाघलगांव येथे पावसाची हजेरी

वैजापूर तालुक्यातील चोर वाघलगांव परिसरात दो दिवसापासून मुसळधार पावसाने धो-धो हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान अर्धातास पेक्षा जास्त चाललेल्या या पावसाने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापुस सार्वधिक भिजल्याने शेतकऱ्यांवर संकट उभे राहिले आहे. तर काही शेतकऱ्यांनी मका झाकण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी