Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र जिंतूर येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन

जिंतूर येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथे 26 नोव्हेंबर माजी.ग्रामविकास मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी पदवीधर मतदार, बूथप्रमुख तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

रिपोर्ट पोस्ट

Ramprasad Darade
Ramprasad Darade (reporter) from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी