Friday, February 26, 2021
Home नागरिक बातम्या जीवंत काडतूसासह पिस्टल जप्त.... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.....

जीवंत काडतूसासह पिस्टल जप्त…. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि.21) रात्री संजय गांधीनगरात एक व्यक्ती विनापरवाना बेकायदेशीरपणे देशीबनावटीचे पिस्टल व दोन जीवंत कातडूस जप्त करीत एकास ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना परभणीतील संजय गांधी नगरात विनापरवाना बेकायदेशीरपणे देशीबनावटीचे पिस्टल एक व्यक्ती बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

रिपोर्ट पोस्ट

Ramprasad Darade
Ramprasad Darade (reporter) from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी