Thursday, May 13, 2021

ट्रक च्या धडकेत कार ने घेतला पेट

नोव्हेंबर : ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कारला भीषण आग देखील लागली. या अपघातादरम्यान आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकची कारला धडक झाली आणि कार रस्त्या ओलांडून थेट पलिकडे कोसळली. या भीषण अपघातादरम्यान गाडीला आग लागली आणि कारमधून बाहेर पडण्याची संधी देखील प्रवाशांना मिळाली नाही

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी