Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या डॉलरमध्ये सुधारणा; सोन्याच्या दरात ०.५३% ची घट

डॉलरमध्ये सुधारणा; सोन्याच्या दरात ०.५३% ची घट

डॉलरच्या मूल्यात सुधारणा व जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की सोने ०.५३% नी घसरून १,८६७.१ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याकडे इतर चलन धारकांनी काहीसे दुर्लक्ष केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले की, कोरोना विषाणू मदत निधीबाबतचा करार नोव्हेंबर २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतरच होईल

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel