Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र तारोडा येथे संविधान दिन साजरा

तारोडा येथे संविधान दिन साजरा

परभणी तालुक्यातील तरोडा येथे आज (गुरुवारी)लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना व नाथ गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाथ गर्जना प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ गायकवाड, गोविंद राऊत, दत्ता शेळके, उध्दव गायकवाड,लखन वाव्हळे, अंकुश दुगाणे, नवनाथ गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड, काशिनाथ गायकवाड यांची उपस्थिती होती.

रिपोर्ट पोस्ट

Ramprasad Darade
Ramprasad Darade (reporter) from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी