हरियाणाच्या (Hariyana) सोनीपत जिल्ह्यातील बांदे पुर गावात पत्नीने (wife) लाटण्याने मारून आपल्या पतीची हत्या केली. या घटनेत महिलेच्या प्रियकराने तिला साथ दिली. हत्या केल्यानंतर महिलेने दिराला फोन करुन भावाची हत्या केल्याचे सांगितले. घटनास्थळावर महिलेचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला. घटनेनंतर त्या व्यक्तीची पत्नी व प्रियकर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.