Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या त्या आठ महसूल मंडळांचा समावेश करा; माजी आ विजय भांबळे यांचे जिल्हाधिकारी...

त्या आठ महसूल मंडळांचा समावेश करा; माजी आ विजय भांबळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

परभणी जिल्ह्यातील जिंतूर व सेलू तालुक्यातील अतिवृष्टीमधुन वगळलेली आठ महसूल मंडळे अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करावीत, या मागणीचे निवेदन माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत दिवाळीच्या आधी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे.

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

संबंधित बातम्या

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...

बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसविले

कुडका येथील एका मुलीच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट सुरु करून गोवा कुडका येथील एका व्यक्तीला ७६०० रुपयांना गंडविले. त्या आरोपीला आगशी पोलिसांनी ताब्यात घेतले...

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघात ठार

भुसावळ जि(जळगांव) : भरधाव डंपरने मोटरसायकलला धकड दिल्याने बुलढाणा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य ठार झाले.ही घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता खडका चैफुलीनजीक घडली. चंद्रकांत...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel